वडजी येथे लाडकी बहिण योजनेचे फार्म वाटप

0

पैठण,दिं.१०.(प्रतिनिधी):छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान पाटील भुमरे व रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  विलास बाप्पू भुमरे यांच्या नेतृत्वाखाली वडजी ग्रामपंचायत येथे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वाटप करून भरण्यात आले.

   

यावेळी सरपंच भाऊसाहेब दादा गोजरे पाटील यांच्या हस्ते फॉर्म वाटप करण्यात आले यावेळी शरद सहकारी कारखाने संचालक सुभाष बाबा गोजरे, ग्रामसेविका ज्योतीताई माहोरे, उपसरपंच मोहन झिने ग्रा.प.सदस्य गोविंद गोजरे ,लक्ष्मण गारुळे दिपक झिने पंढरीनाथ ताकपीर ,चेअरमन देविदास ताकपीर ,मा चेअरमन डॉ बाबासाहेब आण्णा गोजरे, आबासाहेब गोजरे ,निवास झिने ,यव्हाण आहेर ,माऊली गोजरे सह आशाताई अंगणवाडी सेविका सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here