पैठण.( प्रतिनिधी) : वडवाळी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच सौ स्वाती किशोर काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नामदेव दांडगे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पाचे, ग्रामस्थ बाबासाहेब गायकवाड सह आदी उपस्थित.