फलटण : बुधवार पेठ फलटण ह्या वर्षी अध्यक्ष पदाचा मान रोहित अनिल कर्वे यांना मिळाला असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश बाळकृष्ण कापसे व किरण काशिनाथ दळवे हे असून मंडळामध्ये दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये स्वच्छता मोहीम
मच्छरांसाठी औषध फवारणी मोहीम, कोरोना मध्ये अन्नदान लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धा आणि विविध बक्षिसे गरीब गरजू ंना वेगवेगळ्या प्रकारची मदत, रक्तदान शिबिर आणि नऊ दिवस फराळ वाटप मंडळाचे सर्व सभासद उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी कार्याध्यक्ष हे नेहमी मंडळामध्ये सक्रिय असतात अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष शेखर कर्वे यांनी दिली.