आजपासून श्रामनेर व धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीर सुरू

0

सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभेतर्फे सोमवार दि. २५ पासून १० दिवसीय श्राममनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन हातगेघर, ता.जावली येथे करण्यात आले असून ३ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

  संघनायक भन्ते धम्मप्रिय,केंद्रीय शिक्षक ए.जी.तायडे,व्यवस्थापन प्रताप सकपाळ (अध्यक्ष) व संपतराव सकपाळ (कावडी) अध्यक्ष करहर विभाग हे पाहणार आहेत.

                    दरम्यान,धम्माचरण उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर भणंग,मोरावळे, करंजे,म्हाते, हादगेघर, पानस व कावडी या गावांमध्ये होणार आहे.त्यांना केंद्रीय शिक्षिका स्वातीताई गायकवाड व ज्योत्सनाताई कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here