आज ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.असिम सरोदे यांचे व्याख्यान

0

सातारा/अनिल वीर : येथील पाठक हॉलमध्ये  शनिवारी दि.२ रोजी सायंकाळी ६ वा. ‘भारतीय संविधान व मानवी हक्क ‘ या विषयावर ऍड.असीम सरोदे Adv. Asim Sarode यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.तेव्हा सविधानप्रेमींनी लाभ घ्यावा.असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष दिनकर झिंब्रे,उपाध्यक्ष रमेश इंजे,ऍड. हौसेराव धुमाळ,केशवराव कदम, डॉ.सुवर्णा यादव आदी पदाधिकारी व विश्वस्थ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here