सातारा : राष्ट्रीय धर्मनिरपेक्षाता आंदोलांच्यावतीने रविवार दि. 2 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत येथील व्यायाम मंडळाचे क्रांतिस्मृति अध्यापक शिक्षण महाविद्यालय, शुक्रवार पेठ, सभागृह, सुरू बंगल्याशेजारी आयोजीत करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर ऍड. राजेंद्र गलांडे मांडणी करणार आहेत.तदनंतर चर्चा, विचार विनिमय करून काही निर्णय घेण्यात येणार आहेत.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन भगवान अवघडे, प्रकाश खटावकर, बाळासो. शिरसाठ,माणिक आढाव,अनिल वीर व सर्व सदस्य यांनी केले आहे.