कृषिदिनी सत्काराचे आयोजन

0

सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ  महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधुन सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सचिव बी.एल.माने यांनी इंजिनिअरिंग परीक्षेत सुयश मिळाल्याने अनिरुद्ध वीर यांचा सत्कार केला.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,भिमाई स्मारक समितीचे सचिव वामन गंगावणे, कांबळेदादा(आसनगाव),अनिल वीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here