कॅप्टन भाऊराव खडताळे यांचे निधन

0

सातारा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देह दिल्ली येथून विमानाने आणणारे पहिले शेड्युल कास्ट कॅप्टन भाऊराव खडताळे यांचे निधन झाले आहे. ते एअर इंडियाचे कार्पोरेशन एस. सी / एस. टी. एम्पलॉइज असोसिएशनचे संस्थापक होते. त्यांची अंतिम यात्रा राहते घर अंधेरी (पश्चिम) येथून निघाली तेव्हा आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.त्यांना अनेकांनी आदरांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here