खेलो इंडिया राज्यस्तरीय कबड्डी संघाची निवड

0

सातारा दि. 4  :  मध्यप्रदेश येथे 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या पाचव्या खेलो इंडिया गेम्स-2022 मधील महाराष्ट्र राज्य संघाची निवड करण्यात आली आहे.

मुलांच्या संघामध्ये दादासो पुजारी,  जयेश महाजन, अभिराज पवार, वैभव राबाडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित चौहान, रजत सिंग, साहिल पाटील, अनुज गावडे, क्षितीज  ठोंबरे, सौरभ धनगर, संग्राम जाधव.

मुलींच्या संघामध्ये समृद्धी मोहिते, हरजित संधू, आरती ससाणे, प्रतिक्षा लांडगे, यशिका पुजारी, काजल मोंढे, भूमिका गोरे, गायत्री आवचार, मनिषा राठोड, निकीता लंगोटे, ऋतुजा आंबी, स्नेहा पावरा यांची निवड झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here