जिल्हास्तरीय मान्यवरांची हातगेघर येथे तर सायगाव येथे संघाची भेट

0

सातारा : भारतीय बौद्ध महासभा, शाखा-जावली येथे दहावी धम्म परिषद होणार आहे.त्यापार्श्वभूमीवर श्रामनेर शिबिर भेट संपन्न

                   हादगेघर,ता.जावली येथे महाविहार बांधकाम समितीचे व्ही.आर.थोरवडे,कराड तालुक्यातून सरचिटणीस आप्पा अडसुळे, कार्यालयीन सचिव भिमराव मोहिते,शहर सचिन आढाव व सातारा तालुक्यातून तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने, नंदकुमार काळे,भागवत भोसले, जावली तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते व श्रामनेर उपस्थित होते.दरम्यान,सायगाव येथे संघाने भेट देऊन मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here