जिल्हा परिषद केंद्र शाळा वडजल येथे शिक्षक दिन साजरा

0

गोंदवले – शाळेमध्ये निरोप समारंभ व स्वागत समारंभाचा कार्यक्रम ही घेण्यात आला…श्रीमती नवत्रे मॅडम यांचा   निरोप समारंभ व सौ खाडे मॅडम यांचा स्वागत समारंभ शाळेमध्ये घेण्यात आला.

 सदर कार्यक्रमासाठी उपस्थित वडजल गावचे सरपंच. श्री धनंजय जाधव व उपसरपंच ब्रह्मदेव काटकर उपस्थित होते. तसेच सर्व पालक व ग्रामस्थ हेही उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी आवर्जून वडजल केंद्राचे नवीन केंद्रप्रमुख पतंगे साहेब हेही उपस्थित होते.  ग्रामस्थ व केंद्रप्रमुख यांनी शिक्षकांचा आज शिक्षक दिनी सन्मान केला..  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हत्तीकर सर यांनी केले 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here