जिल्ह्यात महासभेचे काम गतिमान करण्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकरांनी अंशतः बदल केला.

0

कोषाध्यक्षपदी अशोक भालेराव

सातारा/अनिल वीर :भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम विभागाचे कामकाज गतिमान होण्यासाठी केंद्रिय कार्यकारीणी आणी राज्य कार्यकारणीच्या आदेशानुसार जिल्हा कार्यकारणीमध्ये अंशता बदल करण्यात आला आहे.तो पुढीलप्रमाणे आहे.

              जिल्हा सरचिटणीसपदी तानाजीराव बनसोडे (कराड) कोषाध्यक्षपदी अशोक भालेराव (महाबळेश्वर), पर्यटन उपाध्यक्षपदी आबासाहेब भोळे (पाटण) यांची नियुक्ती राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॅा.ऍड.भिमराव आंबेडकर यांनी केली असून नविन पदाधिकारी यांनी संस्थेचे कामकाज गतिमान करावे. यासाठी आजी-माजी जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here