जुन्या-जाणत्याकडून दिलेल्या विचारानुसार वाटचाल करावी.

0

सातारा : जुनं ते सोनं …याप्रमाणे अनुभवी व जुन्या-जाणत्या व्यक्ती  तसेच महापुरुष यांच्या विचारानुसार आजच्या पिढीने वाटचाल करावी.असे आवाहन दशरथराव मोरे यांनी केले.

  हातलोट,ता.महाबळेश्वर येथे आजी तुळसाबाई सखाराम कदम यांचा पुण्यानुमोदच्या कार्यक्रमात मान्यवरांनी आदारांजली अर्पण केली.तेव्हा अध्यक्षस्थानावरून दशरथराव मोरे मार्गदर्शन करीत होते.

   यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते मधुकर (आण्णा) मोरे,दिलीप यादव, अनिल वीर,लक्ष्मण घाडगे,दिनेश कदम,अ.भालेराव गुरुजी,संजय संजय कदम, सीताराम कदम, रमेश कदम,भरत कदम,शरद कदम परिसरातील मान्यवर, कार्यकर्ते,ग्रामस्थ,उपासक – उपासिका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here