सातारा/अनिल वीर : येथील सातारा क्लब येथे रविवार दि.२ जून रोजी सायंकाळी ६ वा. पर्यावरण रक्षणासाठी जागृकता व कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने जागतीक पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे.तेव्हा महाराष्ट्र राज्य निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये प्रमुख उपस्थिती म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत.तेव्हा पर्यावरण प्रेमींनी उपस्थीत रहावे. असे आवाहन हरित सातारा’तर्फे कन्हैयालाल राजपुरोहित व वन्यजीव रक्षक मानद सुनील भोईटे यांनी केले आहे.