पोतदार दाम्पत्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

0
फोटो :अध्ययनार्थीना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना सौ.हर्षाली पोतदार व मुख्याध्यापिका सौ.लता चव्हाण.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे जनरल सेक्रेटरी प्रशांत पोतदार यांच्या आई इंदुमती व बाबा श्रीमंत पोतदार या दाम्पत्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा,वनवासवाडी खेड,ता. सातारा येथील अध्ययनार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

       यावेळी सौ.हर्षाली प्रशांत पोतदार,मानस प्रशांत पोतदार, मुख्याध्यापिका सौ.लता महादेव चव्हाण,शिक्षक, अध्ययनार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here