प्रकाश कांबळे यांना आदरांजली

0

सातारा/अनिल वीर : ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते कालकथीत  प्रकाश लक्ष्मण कांबळे यांचा मुंबई येथे पुण्यानुमोदनचा कार्यक्रम संपन्न झाला.तेव्हा त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

                    कालकथित कांबळे यांच्या जीवनचरित्रावर उपासकांनी आदरांजलीपर प्रकाशझोत टाकला. महापुरुष व कांबळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बौध्दाचार्य विजयकुमार  गायकवाड व सुगतपाल देवकांत तसेच बौध्द विकास सेवा संघ पाटण तालुका यांच्यावतीने भिमराव दाभाडे, राजाराम भंडारे,एस.बी. जाधव, ऍड.आत्माराम कांबळे, पदाधिकारी व बौध्द विकास मंडळ हेळवाक-कोयना विभाग मंडळाचे ट्रस्टी,पदाधिकारी, बौध्दचार्य श्रीपत माने (गुरूजी) व  रमेश बल्लाळ,आठ विभागातील  पदाधिकारी,धम्म बंधु,समता सैनिक दल मुंबई कमांडर अनिल मोहिते,ज्येष्ट मार्गदर्शक नाथा ममता आगाणे (काका),डॉ. नंदकुमार कांबळे,विक्रांत (बापू) कांबळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर-कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here