प्रकाश देवकांत यांचे निधन

0

सातारा :  प्रकाश आबा देवकांत (भाऊ) पाटण यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने दिवा येथे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,सुना,एक मुलगी व जावई असा परिवार आहे.त्यांना अनेकांनी आदरांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here