सातारा/अनिल वीर : पंचशील नगर चेंबूर (मुंबई) येथे राहणारी प्रसिध्दी कांबळे हिने स्पेशल ऑलिंपिक स्विमिंग स्पर्धेमध्ये ‘गोल्ड मेडल’ घेऊन भारत देशाला विजयी केलेले आहे.त्यामुळे आपसुकच प्रसिद्धी मिळाली असल्याने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
कोपरगाव प्रतिनिधी : श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात संत गाडगे महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे...