फलटण पुर्व भागात अवैध धंदे फोफावले

0

समीर पठाण / फलटण प्रतिनिधी

फलटण पुर्व भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना, पाणी मिळेना पण दारू मिळते असा काही केवलवाणी प्रकार दिसत असुन, दारू पिऊन भांडणे करणे ,  कुरवली गावांमध्ये अवैच्च भाषेत शिवीगाळ करणे. विशेष बाब म्हणजे आचारसंहिता लागू असताना देखील दारू विक्री जोमात सुरू आहे.
दारू विक्रीते यांची गावांमध्ये दहशत असल्याने कोणी त्यांच्या विषयी तक्रार करत नाही . समजा कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना खोट्या गुन्हा मध्ये अडकवण्याची धमकी दिली जाते. त्यासाठी कोणी पुढे येऊन तक्रार करत नाही . दारू विक्रीते यांना पाठिंबा देण्यासाठी काही लोकं पुढे येत असतात. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here