बळवंत कांबळे यांचे निधन

0

सातारा : निवडे पुनर्वसन गावच्या सरपंच सौ.अनिता राजेंद्र सावंत यांचे वडील व राजेंद्र सावंत यांचे सासरे बळवंत कांबळे यांचे अल्पशा आजाराने वयाचा ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात २ मुले,सुना,३ मुली,जावई व  नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 पुण्यानुमोदनचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या राहत्या घरी सैदापूर, रेणुका नगर (कराड)  येथे गुरुवार दिनांक चौदा  रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here