सातारा : चेवलेवाडी (नेरळे), ता.पाटण येथील स ज्येष्ट कार्यकर्ते बाळकृष्ण पांडुरंग सुतार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात २ मुले, सुना,३ मुली,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
साईकृपा पतसंस्थेचे व्यवस्थापक सुदाम सुतार यांचे ते वडील होत.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत.मंगळवार दि.८ रोजी उत्तरकार्य होणार आहे.त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.