सातारा : पाटण तालुक्यात ढेबेवाडी विभागात आकाच्या सांगण्यावरून पोलीसच पोलिस मित्रावर बोगस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली ३ दिवस झाले आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
यासंबंधीचे निवेदन संबंधितांबरोबरच पत्रकारांना काजारवाडी (खळे) येथील अनील बाबुराव काजारी यांनी दिले आहे.तेव्हा विषयाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात यावी.अशी मागणी होत आहे.
ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दाईगडे यांचा अजब करारनामा पुढे आला आहे.चक्क पोलीस मित्रावरच बोगस गुन्हा दाखल केला आहे.बीडचीच पुनरावृत्ती होत आहे.असाही खुलासा निवेदनाद्वारे केला आहे.