सातारा/अनिल वीर : येथील करंजे तर्फच्या श्रावस्ती लॉनवर शनिवार दि.२८ रोजी सायंकाळी ४ वा.सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र यांच्या भटक्या विमुक्तांचा ज्ञान सोहळा २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून खा.श्रीनिवास पाटील असून उपराकार पद्मश्री माजी आ. लक्ष्मण माने अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.अशी माहिती संयोजन समितीने दिली आहे.