भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदी श्याम तांबे यांची निवड

0

अनिल वीर सातारा : भारतीय बौद्ध महासभेचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष नितीनज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शाखा मुंबई नूतन कार्यकारणी जाहीर सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्षपदी श्याम तांबे यांची निवड झाली असून इतर पुढीलप्रमाणे आहेत.

        उपाध्यक्ष – संजय भालेराव, कोषाध्यक्ष -नथुराम कांबळे व सरचिटणीस – भरत कदम यांची निवड सर्वानुमती करण्यात आली असून कार्यकारणीमध्ये संदीप मोरे,शुभम कदम, शैलेश कदम, रवींद्र सपकाळ, तानाजी कदम समता सैनिक  प्रकाश कांबळे, ज्येष्ठ पदाधिकारी आनंद जाधव, लक्ष्मण जाधव व इतरांचीही निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,हिशोब तपासणीस दिलीप यादव, पी.डी.सपकाळ, के.आर.कदम,दामू भालेराव, प्रकाश कांबळे, संपत मोरे,विजय कदम,उत्तम भालेराव, संतोष भालेराव,प्रकाश सपकाळ,किरण कदम,रवींद्र जाधव,शरद कदम, यशवंत मोरे,रवींद्र गमरे,चंद्रकांत कांबळे,सुमित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका महासचिव अनिल सपकाळ यांनी केले. याबद्धल अनेकांनी नूतन निवडीचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here