सातारा : भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा – पाचगणी,ता. महाबळेश्वर कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव होते.यावेळी जिल्हा सचिव दिलीप फणसे,हिशोब तपासनीस दिलीप यादव,पर्यटन उपाध्यक्ष काशिनाथ गाडे आदी उपस्थीत होते.नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
अध्यक्ष-रावजी कांबळे, सचिव-उत्तम शंकर कांबळे, कोषाध्यक्ष-सचिन अर्जुन कांबळे,हिशोब तपासनीस-सुधीर भोसले,संस्कार उपाध्यक्ष-प्रकाश भालेराव,संस्कार सचिव विजय लोखंडे व सुरेश कांबळे,पर्यटन उपाध्यक्ष-प्रकाश खरात,पर्यटन सचिव-विपुल मोरे व विशाल खरात,संरक्षण उपाध्यक्ष-महेंद्र सोनावणे,संरक्षण सचिव-दीपक घाडगे व सुशांत मोरे,संघटक-राजु कांबळे व दीपक प्रभू कांबळे तसेच कार्यालयीन सचिव म्हणुन अक्षय घाडगे यांचीही निवड करण्यात आली आहे.याबद्धल तालुका व जिल्हा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.