सातारा : अभिधम्मा एज्युकेशनल अँड सोशिअल ट्रस्ट यांच्यावतीने दि.२८ रोजी सकाळी ११ वा. राजगृह बुद्धविहार,मुलुंड येथे भिक्खु संघाची जाहीर धम्मदेसना परित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती अष्टशील प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक सुनील (आप्पा) श्रीपती वीर यांची असून भदंत बोधीशील स्थवीर अशी माहिती ऑर्गनायझेशन महिला मंडळाच्या अनुमोदना वुमन्स यांनी दिली. तृषा नवगीरे यांच्यावतीने भोजनदान करण्यात येणार आहे.