सातारा/अनिल वीर : सिद्धार्थनगर, ता.कोरेगाव येथे माता रमाई यांची २५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्व महिला उपासिका – उपासक, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अनिल कांबळे, नवनिर्वाचित पूर्व जिल्हाध्यक्ष श्रीमंत घोरपडे, आबासाहेब कांबळे,भाऊ मोहड प्रवीण सोनवणे, सुनील कांबळे, रिटायर्ड पीएसआय आनंदराव कांबळे,नामदेव जगताप,शाहीर कांबळे व इतर धम्म बंधू उपासक – उपासिका यांनी अभिवादन केले.