सातारा : येथील राजाराम जाधव यांच्या राजवाड्यावरील केश कर्तनालयाच्या दुकानात जुन्या काळातील मेड इन इंग्लंडची कटिंग सिझर मशीन दीड इंचाची आहे.शिवाय,मेड इन जर्मनीचा वस्ताराही आहे.आशा अनेक वस्तूंचा वापर होत नसला तरी सुमारे ७० वर्षांपासून जाधव परिवाराने जतन केलेल्या वस्तु आहेत.
या संदर्भात,प्रो.प्रा.राजाराम जाधव यांनी महेंद्र एकळ,अनिल वीर व ऍड.विलास वहागावकर यांना माहिती दिली.तेव्हा कारागीरसह ग्राहक उपस्थीत होते.