लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न !

0

सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला खऱ्या अर्थाने बळकट अशी लोकशाही बहाल केली आहे.याशिवाय, मतदानाचा अधिकारही बाबासाहेबांनी दिला. 

     नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. मतदान करून मान्यवरांनी डॉ.आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले.तेव्हा लोकशाही बळकटबाबतही घोषणा देण्यात आल्या.

                 सर्व समुदायानी एकत्र येणे काळाची गरज असल्याबाबत उपस्थीत मान्यवरांनी चर्चा-विनिमय केला.तेव्हा प्रज्वल मोरे,शुभम खरात,ऍड.विलास वहागावकर, संजय नितनवरे, डॉ.बाबासाहेब ननावरे,अनिल वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here