सातारा दि. 2: माहे फेब्रुवारी 2023 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली.