वर्षावास भिमबुद्ध गीतांच्या मैफलीत संपन्न

0

सातारा : येथील करंजेमधील अंकुश (भाऊ) दाहिंजे यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रम  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    प्रारंभी,महापुरुषांच्या मूर्तीस पुष्पहार दाहिंजे परिवाराने अर्पण करून अभिवादन केले.नंदकुमार काळे यांनी संपूर्ण विधी पार पाडला.ग्रंथाचे वाचन अथर्व व नंदकुमार काळे यांनी वाचन केले.त्यावर मारुती भोसले, विलास कांबळे व बी.एल.माने यांनी भाष्य केले.वास्तव परिस्थितीवर सकारात्मक विचार करून भविष्याचा वेध घेतला पाहिजे.

         

चंद्रकांत खंडाईत म्हणाले, “वर्षावास कार्यक्रम उर्वरित काळात जास्तीत जास्त झाले पाहिजेत.” मनोज धाहिंज यांनी स्वागत केले.अंकुश धाहिंजे यांनी आभासर मानले.यावेळी जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे  सरचिटणीस दिलीप फणसे,ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे,पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले,ज्येष्ट कार्यकर्ते, गायकवाड, महादेव मोरे,वसंत गंगावणे,दिलीप कांबळे, चंद्रकांत मस्के,मुरलीधर खरात,सुखदेव घोडके,सीताराम गायकवाड, तुकाराम गायकवाड, विश्वास सावंत आदी उपासक- उपासीकेच्या उपस्थितीत व भीमबुद्ध गीतांच्या मैफिलीत वर्षावास संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here