सातारा : वजरोशी येथील श्रीमती शालन जोतिराम सावंत याचे ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात कोण्हीही नाही.
पतीच्या पश्चात आयुष्यभर काबाडकष्ट करून त्या जगल्या. घोट,ता.पाटण येथील बालगंधर्व पवार,अजित पवार व करुणा पवार या भावंडांच्या त्या मावशी होत्या.त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.