सातारा : सामाजीक,धार्मिक, राजकीय आदी क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे अनिल वीर यांची दखल घेऊन होत असलेला सन्मान हा समाज हिताचा आरसा आहे.असे गौरवोद्गार बी.सी.सोनवले यांनी काढले. अनिल वीर यांना पत्रकार दिनी सन्मानीत करण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छापर वर्षाव होत आहे.त्यातील काही मान्यवरांचा संदेश आहे.
सोनवले पुढे म्हणतात, “केलेल्या कार्याची पोहचपावती म्हणुन सातत्याने पुरस्कार मिळत असतात.असेच कार्य अविरतपणे वीर सर यांनी करावे.’ सुरेश माने म्हणतात,”बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी पत्रकारीतेसह सर्व क्षेत्रात अनमोल योगदान दिल्याने पत्रकार दिनी होणाऱ्या सोहळ्यास शुभेच्छा. “प्रकाश सकपाळ म्हणाले, “ग्राउंडलेव्हलवर काम करणारे युवकांचे आशास्थान व मार्गदर्शक वीर सरांना आमच्या विविध संघटनामार्फत शुभेच्छा देतो.” शब्दकर सुनील माने व राहुल रोकडे म्हणाले, “सामाजिक,पत्रकारिता व विविध क्षेत्रात अनमोल योगगदानामुळे आमचे मार्गदर्शक वीरसर पत्रकार दिनी सन्मानित होत आहे.” अशाच आशयाचे संदेश अनेकांनी पाठवलेले आहेत.याशिवाय,अंकुश वीर,प्रतीक वीर,प्रशांत वीर,प्रा. रमेश मस्के,सुनील माने,
विजय भंडारे,चंद्रकांत वीर मिनाज सय्यद,उमेश खंडझोडे भालचंद्र बनसोडे,दादासाहेब बनसोडे,उत्तम पोळ,बी.एल. माने,डॉ.गोरख बनसोडे,चंद्रकांत खंडाईत,काकडे,प्राचार्य रमेश जाधव,नीलम रणदिवे, ऍड. हौसेराव धुमाळ,पीएसआय माने,दिलीप भोसले,संकेत मस्के,चंद्रकांत मस्के,विनोद मस्के,विजय गायकवाड,रणदीप कांबळे, सुधाकर काकडे, बाळासाहेब कांबळे,अशोक कांबळे,दिनेश माने,राजू घोलप,मंगेश डावरे,अनिल जाधव,प्रकाश सकपाळ, लक्ष्मण मोरे,अनिल सकपाळ, रवींद्र भालेराव,दिलीप यादव, ए.डी. भालेराव,श्रीधर मस्के एस. आय.देवकांत,भगवान भोळे, प्रा.प्रभाकर पवार,प्रसाद आगाणे,भानुदास सावन्त,
कृष्णा गायकवाड (कृष्णा हॉस्पिटल), बी.सी.सोनवणे, कुमार सुर्वे,किरण खंडाईत,कसबे सर (कराड),सोन्या माने,गौत्तम माने,बालगंधर्व पवार,मिलिंद बनसोडे,प्रकाश कांबळे, विजय माने,सौ.शेडगे,अजित पवार आदींनीही शुभेच्छासह अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.