सातारा/अनिल वीर : जिल्ह्यातील सावरघर,ता.पाटण येथील अंकुश सप्रे व दाभेमोहन,ता.महाबळेश्वर येथील राजेश जाधव यांच्या सरपंचपदी निवडी बिनविरोध झालेल्या आहेत.याबद्धल अनेक मान्यवरांसह धम्मबांधव ग्रुपवपर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- Advertisement -
Latest article
तिळवणी उपबाजार समिती येथे शेतमाल विक्रीनंतर रोख पेमेंट : सभापती रोहोम पा.
कोपरगांव :- कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतमाल विक्री झालेवर शेतक-यांना रोख पेमेंट करण्यात येत आहे. यामुळे धनादेश वटनावळ व...
पिक कर्जाची नियमित फेड करणाऱ्यांकडून व्याज वसुली करणाऱ्यांवर कारवाई करा – किशोर शिंदे
पुसेगाव दि.22
पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांकडून व्याज वसुली न करण्याबाबत असलेल्या महाराष्ट्र शासन निर्णयाचे पालन नं करणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील सर्व वित्तीय...
कोण होणार सेवागिरी चषकाचा मानकरी, क्रीडा रसिकांच्या उत्कंठा शिगेला!
भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा पुसेगाव
पुसेगाव दि.22
परमपूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव तालुका खटाव येथे अखिल भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा बुधवार...