
सातारा/अनिल वीर : वेणेखोलच्या सरपंचपदी नलिनी तुळशीराम सपकाळ यांची निवड झाल्याबद्दल वंचित सघंर्ष मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष सुधाकर काकडे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा महासचिव श्रीरंग वाघमारे, तालुकाध्यक्ष सुनिल निकाळजे, महासचिव वसंत खरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.