सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा सातारा तालुकास्तरीय नुतन कार्यकारिणी निवडीची सहविचार सभा रविवार दि.१९ रोजी संपन्न होणार आहे.
तेव्हा तालुका कार्यकारिणी यांनी मागितलेल्या माहितीसह सर्व तयारीनिशी नियोजन करावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुदाम ढापरे,जिल्हा सरचिटणीस तानाजी बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष भागवत भोसले (संस्कार विभाग) व दिलीप फणसे (संरक्षण विभाग) आदींनी केले आहे.