सातारा येथील शाहूकलामंदिरमध्ये दि.२४ रोजी रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन 

0

अनिल वीर सातारा : तेज ज्ञान फाऊंडेशनतर्फे ज्ञान ध्यान केंद्र मनन आश्रम रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन रविवार दि.२४ रोजी सायंकाळी ४.१५ ते ७ पर्यंत येथील शाहू कलामंदिरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

   यावेळी हिल हाफ मॅरेथॉन व रनर्स फौंडेशनचे संस्थापक डॉ.संदीप काटे व दै.तरुण भारतचे विभागीय जिल्हाप्रमुख दीपक प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास सम्बधितांनी वेळेवर उपस्थीत रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी – ९१९९७०५३४६४८ / ८६९८४७८८०७ यावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here