सातारा येथे एकदिवसीय धम्मशिबिर संपन्न One day Dhamma camp

0

सातारा/अनिल वीर : येथील त्रिरत्न बौद्ध महासंघ आयोजित एकदिवसीय धम्म शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

                  धम्मचारी सुगत यांनी शिबिरार्थींना धम्ममित्र म्हणजे काय ? व त्यांची जबाबदारी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी धम्मचारी अमोघादित्य, अनोमादित्य,संघादित्य व धम्मचारीनी अभयाज्योती यांनी शिबिरार्थींशीं चर्चात्मक संवाद साधला.शिबिरार्थींनी मनोगते व्यक्त केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व धम्ममित्रांनी अथक असे परिश्रम घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here