अनिल वीर सातारा : भारत मुक्ती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्यावतीने जेलभर करून निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना अमोल बनसोडे व संदीप दादा खरात पाटील यांनी सादर केले.
सदरच्या निवेदनात ईव्हीएम हटवण्यात येऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे. ओबीसीची जातीची जनगणना करण्यात यावी.डीबीटी 1949 कॅन्सल करण्यात यावा. बिहारमधील बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या तब्येत देण्यात यावे. आरएसएस-बीजेपीचे लोक मूलनिवासी महापुरुषांच्यावर चुकीच्या टिपणी करत आहेत. त्या थांबवाव्यात.अशा प्रमुख मागण्या होत्या.