सुलोचनाबाई वीर यांचे निधन

0

सातारा : जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे तत्कालीन जिल्हा माजी अध्यक्ष कालकथीठत विष्णू सत्वधीर (भाऊ) यांची धाकटी बहीण त्रिपुडी,ता.पाटण येथील सुलोचनाबाई (सुलाबाई) सीताराम वीर (नाणी) यांचे निधन आकस्मित व अल्पशा आजाराने झाले.त्यांच्या पश्चात ३ मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे.

  नुकतेच त्यांच्या लेकीचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. शिवाय,परवा लेकीच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात सर्वांबरोबर नाणी बोलत होत्या.नि, वारंवार रडतही होत्या. त्यामुळे अतिशोक अनावर झाला होता. वीर परिवार व नातेवाईक दुःखातच आहेत. त्यांना विविध माध्यमातून आदरांजली अनेकांनी अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here