शोभाताई रोकडे यांचे निधन

0

सातारा : राहुडे,ता.पाटण येथील शोभाताई गोरख रोकडे यांच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

          तारळे भागाचे बौ.वि.से. संस्थाध्यक्ष राहुल रोकडे यांच्या त्या चुलती होत. एक निर्मळ अन् प्रेमळ मनाची,सुस्वभावाची व धम्मकार्यास वाहून घेणारी वात्सल्यमूर्ती म्हणून त्या परिचित होत्या.त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांना अनेक ग्रुपच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवार दि.१५ रोजी सकाळी १० वा.त्रिरत्न बुध्द विहार येरवडा,पुणे येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here