जायकवाडी पाटबंधारे विभाग कार्यालय मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी!

0
फोटो : पैठण : पाटबंधारे विभागीय कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव सह आदी.(छायाचित्र : गजेंद्र पाटील, पैठण)

पैठण,दिं.१२: जायकवाडी पाटबंधारे विभागीय कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साह वातावरणात साजरी करण्यात आली.

     यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपकार्यकारी अभियंता बलभीम बुधवंत,शाखा अभियंता मंदार शेळके, सलमान सय्यद, विभागीय भंडारपाल नीलकंठ पवार पाटील, वरिष्ठ दप्तर कारकून विनय शेळके पाटील, धनंजय शिंदे पाटील, कुलदीप तुसाबड, राम तिरमले अनिल बिचकुले, श्रीमती प्रीती केदार, गोरख घुसिंगे, अरविंद थोरात पाटील, बाळासाहेब गारुळे पाटील, प्रदीप बोरूडे पाटील, पत्रकार गजानन आवारे, एकनाथ पठाडे,दिपक डूलगज सह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

———

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here