देवळाली प्रवरा नगर पालिकेत मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन मानवंदना
हुतात्मा स्मारकास सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
देवळाली प्रवरा शहरात विविध ठिकाणी अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.हुतात्मा स्मारकास सेवानिवृत्त सैनिक विजय हरीश्चंद्रे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.पालिका कार्यालयात देवळाली प्रवरा नगर पालिकेत मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन मानवंदना देण्यात आली.
देवळाली प्रवरा पोलिस ठाण्यात अमृत महोत्सव स्वातंञ्यदिना निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाँ.आण्णासाहेब मासाळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी पो.हे.काँ.पी.बी.शिरसाठ, नवनाथ भिताडे, प्रमोद ढाकणे, विजय जोशी, गोरख होले आदी उपस्थित होते.
देवळाली प्रवरा नगर पालिकेत अमृत महोत्सव स्वातंत्र्याच्यादिनास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुरलीधर कदम,माजी उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे,सुर्यभान कदम,मंडलधिकारी बाळकृष्ण जाधव, कामगार तलाठी दिपक साळवे,माजी नगरसेवक अमोल कदम, बाळासाहेब खुरुद,भारत शेटे,दत्ता कडू,दिपक पठारे,रेवजी सांबारे, उत्तम मुसमाडे,गिताराम मोरे,बशिर तांबोळी,भागवान गडाख, सेवानिवृत्त सैनिक प्रभाकर महांकाळ, शरद चव्हाण,विजय हरिश्चंद्रे, ज्ञानदेव चव्हाण,जयवंत तारडे,सुभाष वाघ, शिवाजी वाळके,ज्ञानदेव पठारे,रमेश निर्मळ,अशोक चव्हाण,दत्ताञय कडू, संदिप तावरे,दिलीप गुलदगड,विलास उंडे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अग्निशमन सेवा दलाचे जवान, होमगार्ड, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.शहरात विविध संस्था, शाळा आदी ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे.
Attachments area