सातारा : येथील नगरवाचनालयात म.गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी डॉ.राजेंद्र माने, ऍड.शैला जाधव,शीतल राठोड,नवनाथ कदम,शुभम जंगम,पुरुषोत्तम कुलकर्णी, विजय दळवी,अनिल वीर, पदाधिकारी, कर्मचारीवृंद व वाचक उपस्थित होते.
फोटो : म.गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर.