सातारा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची नुकतीच सहविचार सभा होऊन कार्यकारिणीबाबत सकारात्मक व बहुमताने चर्चा-विनिमय झाला असून अंतिम विस्तारीत कार्यकारिणी गठीत करून कार्यक्रमावरही चर्चा होणार आहे.तेव्हा सर्वच आंबेडकर अनुयायिनी रविवार सकाळी ११। वा.येथील बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारील सभागृहात उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.