हिंदी माध्यमिक विद्यालयास समकालीन प्रकाशन पुणे यांच्या कडून पुस्तक संच भेट

0

नाशिक : येथील के व्हि एन नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयास समकालीन प्रकाशन पुणे यांच्याकडून पुस्तकांचे दहा हजार रु किमतीचे दोन संच शिक्षक व विद्यार्थी वाचनालया साठी एस.बी.देशमुख सचिव नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ नाशिक यांच्या मार्फत मिळाली विद्यार्थी व शिक्षक यांना वाचनासाठी याचा निश्चितच चांगला उपयोग होईल असे प्राचार्य प्रदिप सांगळे सर म्हणाले. पुढील शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्वच शाळांना दोन पुस्तक संच मिळवुन देणार असल्याचे एस . बी . देशमुख यांनी सांगितले व देणगीदारांचेआभार मानले देणगीदारांचे आभार मानले व देणगीदारांचे पत्र स्वीकारतांना एस बी देशमुख प्रदिप सांगळे, शाम पाटील , किशोर पालखेडकर , भागिनाथ घोटेकर , जे . आर . गायकवाड , बी . के . नागरे , बी . डी . गांगुर्डे, के. डी . देवढे , एस. के . सावंत , पुरुषोत्तम रकीबे , बाबा खरोटे’ पी . टी . जाधव , शरद गिते , ए. एन . घोडेराव , रामनाथ जाधव , डी . एस . ठाकरे , दशरथ जारस , प्रकाश पानपाटील , महेन्द्र कुंवर , परवेजा शेख , मयुर आव्हाड , महेन्द्र जोंधळे , विनायक पाटील बी डी .रैंदळ , ए. एस . विंचु , उत्तम सांगळे , के . एस . रोडे, हजर होते . प्रदीप सांगळे यांच्या संस्थेकडून व विद्यालयातर्फे आभार व्यक्त करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here