आजपासून श्रामनेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन

0

सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा,शाखा – फलटण तालुक्याच्यावतीने बुद्धविहार, कोळकी येथे दि.27  ते 6 मे या दरम्यान श्रामनेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.तेव्हा संबंधितांनी लाभ लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

       शिबिरार्थीचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे. शिबिरात सहभागी होण्याकरता प्रवेश ही रु. 400 /- आहे. सहभागी होताना स्वतःचा बिछाना ताट, वाटी,  तांब्या औषधे (असल्यास) घेऊन यावीत.तेव्हा इच्छुकांनी 

 9921139224 (महावीर भालेराव – तालुकाध्यक्ष) /9284869175 (चंद्रकांत मोहिते) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here