रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन बॅंकेच्या वर्धापनदिन निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

0

पैठण शहर प्रतिनिधी,दिं.३०: पैठण येथे रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन बँकेचा १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले यावेळी १३० नागरीकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. पैठण येथे रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन बँकेचा १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले यावेळी १३० नागरीकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. पैठण शहरातील रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन शाखेचा वर्धापन दिन, शुक्रवार दि.२८ रोजी आयोजित करण्यात आला. शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले होते. श्री रेणुकामाता मल्टीस्टेट शाखा पैठण, भाजी मार्केट समोर हा स्तुत्य उपक्रम करण्यात आला. तसेच वर्धापन दिना निमित्त शाखेत भेट देण्यासाठी आलेले सर्व ग्राहक, सभासद  यांच्या सह विविध अतिथिचा  सत्कार समारंभ करण्यात आला.

पैठण शाखेचा वर्धापन दिन, संस्थापक चेअरमन डॉ. प्रशांत भालेराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जनरल मॅनेजर गणेश गाडे पाटील, शाखाधिकारी प्रसाद कचरे, शाखा व्यवस्थापक अनिकेत पुरी, ललिता चौधरी, राजेंद्र कमानदार, दिपक जटाडे यांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिन थाटात संपन्न झाला.पैठण शहरातील रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन शाखेचा वर्धापन दिन, शुक्रवार दि.२८ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले होते. श्री रेणुकामाता मल्टीस्टेट शाखा पैठण, भाजी मार्केट समोर हा स्तुत्य उपक्रम करण्यात आला. तसेच वर्धापन दिना निमित्त शाखेत भेट देण्यासाठी आलेले सर्व ग्राहक, सभासद  यांच्या सह विविध अतिथिचा  सत्कार समारंभ करण्यात आला.पैठण शाखेचा वर्धापन दिन, संस्थापक चेअरमन डॉ. प्रशांत भालेराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जनरल मॅनेजर गणेश गाडे पाटील, शाखाधिकारी प्रसाद कचरे, शाखा व्यवस्थापक अनिकेत पुरी, ललिता चौधरी, राजेंद्र कमानदार, दिपक जटाडे यांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिन थाटात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here