आता ” कंडोम ” चा देखील नशेसाठी वापर वाढला

0

सातारा : प्राप्त माहितीनुसार, दुर्गापूरमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. लोकं कंडोममधील केमिकलचा वापर नशा करण्यासाठी करत होते.

            एका मेडिकल स्टोअरच्या दुकानदाराने महिन्याभरापूर्वी याचा खुलासा केला. सेब, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटसारख्या काही फ्लेवर्ड आणि लुब्रिकेटेड कंडोमची विक्री वाढली होती. युवक याच्या वापराव्यतिरिक्त केमिकलचे सेवन करण्यासाठी याचा वापर करत होते.

कंडोमने कशी निर्माण होते नशेची लत

केमिस्ट्री टीचर्सने सांगितले की, फ्लेवर्ड कंडोमला गरम पाण्यात जास्त वेळ ठेवल्यास फ्लेवर्डमधील केमिकल मॉलिक्युल्स तुटून अल्कोहोलिक कंपाऊंड बनतात. त्याचा वापर काही युवक करतात. हे कंपाउंड तुटल्यानंतर सुगंध आणि धुराचे उत्सर्जन होते. हे पॉलियुरेथीन नामक सिंथेटीक राळेमुळे होते. तो एक मादक फ्रॅगनन्स निर्माण करते. हा पदार्थ कारची पूजा तसेच रबरसारख्या घरेलू वस्तूंमध्ये असतो.

डोक्यावर परिणाम करतो कंडोमचा नशा

कंडोमचा नशा कफ सीरप आणि वाईटनर सारखा आहे. याचा नशा करणे हे खतरनाक आहे. डोक्यातील रसायनाला बदल्याची क्षमता याच्यात आहे. सुगंधित कंडोममुळे काढण्यात येणारा धूर हा जीवघेणा ठरू शकतो. आपले विचार तसेच व्यक्तिमत्त्व बदलवू शकतो. व्यक्तिमत्त्व बदलाशिवाय भावनात्मक उलथापालथ करू शकतो. याशिवाय काही मनोवैज्ञानिक बाबीवर प्रकाश टाकतो येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here