सोनेवाडी (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी लक्ष्मण कारभारी गाढे वय 75 वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. ते काशिनाथ गाढे यांचे बंधू , अण्णासाहेब गाढे यांची चुलते तर बापूराव गाढे व भीमराज गाढे यांचे वडील होते.